बाबालस्नेही ग्रामपंचायत पुरस्कारPAI-15 • पुरावे • अंतिम पुरस्कार फाईल
← राष्ट्रीय पंचायत पुरस्कारNATIONAL PANCHAYAT AWARDS • THEME 03

🧒 बालस्नेही ग्रामपंचायत

बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण, सहभाग, बालसभा, सुरक्षित सुविधा आणि बालकेंद्रित ग्रामविकास यावर केंद्रित Theme.

03
🎯
मुख्य उद्दिष्ट

बालस्नेही ग्रामपंचायत

बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण, सहभाग, बालसभा, सुरक्षित सुविधा आणि बालकेंद्रित ग्रामविकास यावर केंद्रित Theme.

✅
तयारीची सुविधा

तयारी मॉड्यूल उपलब्ध

या Theme साठी Indicator/Data Point आधारित data entry, Central Evidence linking, readiness tracking, print report आणि CSV export उपलब्ध आहे.

बालस्नेही डिजिटल तयारी प्रणाली

तयारीपासून Digital Award File पर्यंत संपूर्ण प्रणाली

ग्रामपंचायत प्रोफाइल, अंगणवाडी, शाळा, आरोग्य व पोषण, बाल संरक्षण, बालसभा, ग्रामपंचायत विकास आराखडा/बाल बजेट, प्रकल्प, पुरावा संग्रह, तपासणी यादी, उणीव विश्लेषण, क्यूआर आणि डिजिटल पुरस्कार फाईल.

🧸 अंगणवाडी🏫 शाळा❤️ आरोग्य🛡️ संरक्षण📁 पुरावे🏆 तपासणी यादी🎯 उणिवा📚 पुरस्कार फाईल
🚀बालस्नेही Themeतयारी सुरू करा→
ℹ️ महत्त्वाची सूचना: हे ग्रामपंचायत पुरस्कार तयारीसाठी स्वतंत्र सहाय्यक पोर्टल आहे. हे भारत सरकार किंवा पंचायती राज मंत्रालयाचे अधिकृत पुरस्कार पोर्टल नाही.