राष्ट्रीय पंचायत पुरस्कार — संक्षिप्त माहिती
शाश्वत विकास ध्येयांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी, ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मकता आणि उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देणे.
पंचायती राज मंत्रालयाच्या 9 स्थानिक शाश्वत विकास ध्येय (LSDG) Themes आधारित राष्ट्रीय पुरस्कारांची माहिती व तयारी.
शाश्वत विकास ध्येयांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी, ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मकता आणि उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देणे.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी ग्रामपंचायतींचे मूल्यमापन खालील 9 स्थानिक शाश्वत विकास ध्येय Themes अंतर्गत केले जाते.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी ग्रामपंचायतींचे मूल्यमापन खालील 9 स्थानिक शाश्वत विकास ध्येय Themes अंतर्गत केले जाते.
गरीबी कमी करणे, शाश्वत उपजीविका, कौशल्य, रोजगार व उत्पन्नवाढीवर भर.
आरोग्यसेवा, पोषण, मातृ-बाल आरोग्य, प्रतिबंधात्मक आरोग्य व निरोगी जीवनशैली.
बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण, सहभाग, बालसभा, सुरक्षित सुविधा आणि बालकेंद्रित ग्रामविकास यावर केंद्रित Theme.
सुरक्षित पाणी, जलस्रोत संवर्धन, पाणी वापर नियोजन आणि जलसुरक्षा.
स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, हरित क्षेत्र, पर्यावरण संरक्षण आणि हवामानपूरक कृती.
गावातील मूलभूत सुविधा, सार्वजनिक मालमत्ता, डिजिटल व सामाजिक पायाभूत सुविधा मजबूत करणे.
दुर्बल घटकांसाठी सामाजिक न्याय, हक्क, संरक्षण, समावेशकता व सामाजिक सुरक्षा.
पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई-गव्हर्नन्स, नागरिक सेवा, सहभाग आणि चांगले प्रशासन.
महिलांचे आरोग्य, सुरक्षा, नेतृत्व, आर्थिक सहभाग, समान संधी आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग.