बाबालस्नेही ग्रामपंचायत पुरस्कारPAI-15 • पुरावे • अंतिम पुरस्कार फाईल
← पुरस्कार मुख्यपृष्ठभारत • पंचायत उत्कृष्टता • LSDG

🏆 राष्ट्रीय पंचायत पुरस्कार

पंचायती राज मंत्रालयाच्या 9 स्थानिक शाश्वत विकास ध्येय (LSDG) Themes आधारित राष्ट्रीय पुरस्कारांची माहिती व तयारी.

🏆
99 राष्ट्रीय LSDG Themes
🎯
मुख्य उद्दिष्ट

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार — संक्षिप्त माहिती

शाश्वत विकास ध्येयांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी, ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मकता आणि उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देणे.

🪜
मूल्यमापन स्तर

ब्लॉक → जिल्हा → राज्य/केंद्रशासित प्रदेश → राष्ट्रीय स्तर

राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी ग्रामपंचायतींचे मूल्यमापन खालील 9 स्थानिक शाश्वत विकास ध्येय Themes अंतर्गत केले जाते.

✅9/9 Themes Operationalसर्व राष्ट्रीय LSDG Themes साठी digital data + evidence तयारी उपलब्ध
📊150 Indicators142 Mandatory + 8 Optional
📁Central EvidenceTheme-wise evidence linking
🇮🇳 Unified तयारी सुरू करा →
LSDG • 9 THEMES

9 राष्ट्रीय LSDG Themes

राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी ग्रामपंचायतींचे मूल्यमापन खालील 9 स्थानिक शाश्वत विकास ध्येय Themes अंतर्गत केले जाते.

1
🌾
THEME 1

गरिबीमुक्त व उपजीविका वृद्धी ग्रामपंचायत

गरीबी कमी करणे, शाश्वत उपजीविका, कौशल्य, रोजगार व उत्पन्नवाढीवर भर.

✓ Operational
2
❤️
THEME 2

आरोग्यदायी ग्रामपंचायत

आरोग्यसेवा, पोषण, मातृ-बाल आरोग्य, प्रतिबंधात्मक आरोग्य व निरोगी जीवनशैली.

✓ Operational
3
🧒
THEME 3

बालस्नेही ग्रामपंचायत

बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण, सहभाग, बालसभा, सुरक्षित सुविधा आणि बालकेंद्रित ग्रामविकास यावर केंद्रित Theme.

✓ Operational
5
🌿
THEME 5

स्वच्छ व हरित ग्रामपंचायत

स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, हरित क्षेत्र, पर्यावरण संरक्षण आणि हवामानपूरक कृती.

✓ Operational
6
🏗️
THEME 6

स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा ग्रामपंचायत

गावातील मूलभूत सुविधा, सार्वजनिक मालमत्ता, डिजिटल व सामाजिक पायाभूत सुविधा मजबूत करणे.

✓ Operational
7
⚖️
THEME 7

सामाजिक न्याय व सामाजिक सुरक्षा ग्रामपंचायत

दुर्बल घटकांसाठी सामाजिक न्याय, हक्क, संरक्षण, समावेशकता व सामाजिक सुरक्षा.

✓ Operational
8
🏛️
THEME 8

सुशासन ग्रामपंचायत

पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई-गव्हर्नन्स, नागरिक सेवा, सहभाग आणि चांगले प्रशासन.

✓ Operational
9
👩
THEME 9

महिलास्नेही ग्रामपंचायत

महिलांचे आरोग्य, सुरक्षा, नेतृत्व, आर्थिक सहभाग, समान संधी आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग.

✓ Operational
ℹ️ महत्त्वाची सूचना: हे ग्रामपंचायत पुरस्कार तयारीसाठी स्वतंत्र सहाय्यक पोर्टल आहे. हे भारत सरकार किंवा पंचायती राज मंत्रालयाचे अधिकृत पुरस्कार पोर्टल नाही.