समुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान७ घटक • १०० गुण • १६ रजिस्टर
← Awards Portal Homeमहाराष्ट्र शासन • ग्रामविकास व पंचायत राज

🏆 Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan (2025-26)

A Maharashtra initiative to improve performance, participation and competitive excellence across Panchayat institutions.

🏆
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

अभियानाची चित्रमय ओळख

सात घटक, लोकसहभाग आणि समृद्ध ग्रामपंचायतीचा राज्यव्यापी संकल्प.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
01 / 8

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

जागर बदलाचा, समृद्ध महाराष्ट्राचा

📜
Government Resolution6 August 2025
🗓️
Campaign Period17 September 2025 to 31 December 2025
🏛️
Special Gram Sabha१७ सप्टेंबर २०२५
🥇
State First₹ ५ कोटी
🏛️
अधिकृत अभियान माहिती

Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan (2025-26)

A Maharashtra initiative to improve performance, participation and competitive excellence across Panchayat institutions.

📌 A special Gram Sabha was directed for 17 September 2025 for participation resolution and component-wise groups.
टप्प्याटप्प्याने प्रक्रिया

Evaluation Process

स्वयंमूल्यांकनापासून राज्यस्तरीय समितीपर्यंत अभियानाचे अधिकृत मूल्यमापन टप्पे.

01
📝

Self Assessment

१० जानेवारी २०२६

02
🏢

Taluka Committee

११ ते २६ जानेवारी २०२६

03
🏛️

District Committee

२८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२६

04
🗺️

Divisional Committee

१७ ते २७ फेब्रुवारी २०२६

05
⭐

State Committee

मार्च २०२६

06
🏆

Award Distribution

मे २०२६

OFFICIAL • 7 COMPONENTS

🧭 7 Major Campaign Components

Panchayats are expected to strengthen work and evidence across these seven major areas.

01
⚖️

Good Governance Panchayat

Citizen-Centric Administration

Key Expected Actions
  • ✓आपले सरकार सेवा केंद्रामार्फत शासनाच्या २७ विभागांच्या ५,५९२ सेवा ऑनलाईन उपलब्ध करणे
  • ✓नागरिकांच्या तक्रारी निकाली काढणे
  • ✓ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करून माहिती प्रसिद्ध करणे
  • ✓गावात CCTV सुविधा
  • ✓पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड
  • ✓पात्र दिव्यांगांना ओळखपत्र
02
💰

Capable Panchayat

Own Revenue, CSR & Community Contribution

Key Expected Actions
  • ✓घरपट्टी व पाणीपट्टी ८०% पेक्षा जास्त वसुली
  • ✓प्रति १००० लोकसंख्येमागे ₹२ लाख लोकवर्गणी
  • ✓ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण उत्पन्न वाढविणे
03
💧

Water-Rich, Clean & Green Village

Key Expected Actions
  • ✓सर्व घरांना नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा
  • ✓सौर ऊर्जेतून वीज देयके कमी/शून्य करण्याचा प्रयत्न
  • ✓पाणीस्त्रोतांचे बळकटीकरण
  • ✓अपारंपरिक ऊर्जेचा वापर
  • ✓वृक्ष लागवड व संवर्धन
  • ✓घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन
  • ✓बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर बंद
04
🛠️

Convergence of MGNREGA & Other Schemes

Key Expected Actions
  • ✓रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी
  • ✓माती व जलसंधारण कामे
  • ✓जनावरांचे गोठे, बायोगॅस, शेळीपालन, कांदाचाळ आदी कामे
  • ✓घरकुल बांधकामासाठी ₹२८,००० योगदान
05
🏫

Strengthening Village-Level Institutions

Key Expected Actions
  • ✓ग्रामपंचायत कार्यालयात आवश्यक सुविधा
  • ✓शाळा व अंगणवाड्यांचा दर्जा उंचावणे
  • ✓सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर
  • ✓स्मशानभूमी विकास
  • ✓क्रीडांगण व व्यायामशाळा
06
🤝

Livelihood Development & Social Justice

Key Expected Actions
  • ✓मंजूर घरकुलांची कामे पूर्ण करणे
  • ✓बचत गटांचा सक्रिय सहभाग
  • ✓महिलांना लखपती दीदी बनविणे
  • ✓युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगार
  • ✓शेती गट स्थापन करून उत्पादकता वाढविणे
07
🙌

People’s Movement through Participation & Shramdaan

Key Expected Actions
  • ✓लोकसहभागातून गावपातळीवर चळवळ उभी करणे
  • ✓आठवड्यातून किमान एक दिवस श्रमदान
  • ✓रस्ते दुरुस्ती व दळणवळण सुधारणा
ℹ️ The points below are based on the major components published on the official Maharashtra RDD campaign page.
PRIZE STRUCTURE

🏆 Prize Structure

The prize structure below follows the official campaign information published by Maharashtra RDD.

Level🥇 First🥈 Second🥉 Third
Taluka₹ १५ लक्ष₹ १२ लक्ष₹ ८ लक्ष
District₹ ५० लक्ष₹ ३० लक्ष₹ २० लक्ष
Division₹ १ कोटी₹ ८० लक्ष₹ ६० लक्ष
State₹ ५ कोटी₹ ३ कोटी₹ २ कोटी
E-GRAMPANCHAYAT AWARD

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान — डिजिटल तयारी मॉड्यूल

Track work, responsibility, due dates, evidence and completion across all 7 components.

🚀 Start Digital Preparation
ℹ️ Important: This is an independent preparation support portal and is not the official awards portal of the Government of India or Ministry of Panchayati Raj.